• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
September 1, 2024
in क्राईम, जळगाव
0
काहीही कारण नसताना महिलेला मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी

गरोदर असलेल्या पत्नीला गर्भ पाडावा यासाठी जबरदस्ती करून, पत्नीला जबर मारहाण केल्याची घटना शहरातील पिंप्राळा हुडको भागात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून पतीसह आणखी एका महिलेविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार नंदिनी राहुल सावळे (वय २९, रा. पिंप्राळा हुडको) या आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. त्या गरोदर आहेत. मात्र त्यांचा गर्भ पाडण्यात यावा, यासाठी पती राहुल पुंडलिक सावळे (वय ३३) याने शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पत्नी नंदिनी सावळे यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पोटावर मारहाण केली. या प्रकरणी नंदिनी सावळे यांनी शुक्रवारी दुपारी रामानंदनगर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन, पती राहुल सावळे व पार्वती मोहन सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

मोठी बातमी : गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल !

Next Post

नात्याला काळिमा : बापाने केलेल्या अत्याचारात मुलगी गरोदर !

Next Post
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !

नात्याला काळिमा : बापाने केलेल्या अत्याचारात मुलगी गरोदर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group