• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावजवळ भीषण अपघात : दुचाकीस्वार ठार तर एक जखमी

editor desk by editor desk
August 29, 2024
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

धरणगाव : प्रतिनिधी

येथील एरंडोल रस्त्यावरील गुड शेफर्ड शाळेसमोर रस्त्यावर दुचाकी (एमएच- १९, एव्ही- ९५३२) ने नीलेश झगडू सोनवणे (वय ३३) व त्याचा भाऊ अजय झगडु सोनवणे (वय ३०) हे दोन्ही घरी जेवणासाठी तालुक्यातील बांभोरी येथे जात होते. या वेळी अचानक मागून आलेल्या ट्रक (एमएच- १८, एम- ४५३३) ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

या अपघातात जागीच नीलेश सोनवणे याचा मृत्यू झाला. तर अजय सोनवणे यास गंभीर इजा झाली आहे.या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला आहे. याबाबत सुरेश गोपाल अहिरे यांनी दिलेल्या माहितीवरून ट्रक चालकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.हे.कॉ. सत्यवान पवार करत आहेत.

Previous Post

धरणगावातील शिक्षकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

Next Post

भरदिवसा आठ जिवंत काडतूस, एक बनावटीचे पिस्तूलसह एक अटकेत !

Next Post
भरदिवसा आठ जिवंत काडतूस, एक बनावटीचे पिस्तूलसह एक अटकेत !

भरदिवसा आठ जिवंत काडतूस, एक बनावटीचे पिस्तूलसह एक अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group