• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पत्नीवर चारित्र्याचा संशय : आधी पत्नीचा खून नंतर संपविली पतीने जीवनयात्रा

editor desk by editor desk
August 28, 2024
in क्राईम, चाळीसगाव
0
मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील मेहुणबारे येथे पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत तिचा खून करत स्वतःही गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे प्र.दे. येथे मंगळवारी उघडकीस आली. लक्ष्मीबाई (२६) व गोपाल पावरा उर्फ बारेला (३०) असे मयत पती-पत्नीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी तळोंदे प्र.दे. शिवारातील शिवाजी पाटील (रा. पिंप्री बुद्रूक प्र.दे.) यांच्या शेतातील खोलीत गोपाल पावरा उर्फ बारेला हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तर, लक्ष्मीबाई हिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून तिचा दोरीने गळा आवळल्याने तिचासुद्धा मृत्यू झाल्याचे आढळले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे, उपनिरीक्षक विकास शिरोळे पो.ना. प्रकाश कोळी, नंदकिशोर महाजन, हनुमंत वाघेरे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पत्नी लक्ष्मीबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ व मारहाण करून तिला मारून टाकण्याची धमकी गोपाल हा नेहमी द्यायचा, याच कारणावरून त्याने लक्ष्मीबाईची हत्या केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसात मयत गोपाल दाखल करण्यात आला आहे. पावरा याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

राजकारणाच्या क्षेत्रात जनतेचा पाठिंबा मिळणार !

Next Post

खळबळजनक : जळगावात भरदिवसा बारमध्ये गोळीबार !

Next Post
साक्री फाट्यावर झालेल्या गोळीबारात जखमी तरुणाचा मृत्यू !

खळबळजनक : जळगावात भरदिवसा बारमध्ये गोळीबार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group