• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

लातूरात भरदिवसा शाळकरी विद्यार्थ्याचा खून

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 23, 2022
in क्राईम, राज्य
0
लातूरात भरदिवसा शाळकरी विद्यार्थ्याचा खून

लातूर वृत्तसंस्था । शहरातील विशाल नगरमध्ये साई मंदिराच्या समोर भरदिवसा कोयत्याने वार करून विद्यार्थ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

लातुरच्या दयानंद महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलेला राहुल सुरेश उजळंबे आणि काही मुलांमध्ये विशाल नगर मधील साई मंदिरासमोर रविवारी साडेबाराच्या सुमारास वाद झाला आणि या मुलांनी राहुलवर कोयत्याने वार करत घटनास्थळावरुन पसार झाले.

पोलिसांना माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. राहुलला शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र काही वेळातच त्याची प्राणज्योत मालवली. घटनास्थळी एक हत्यार सापडले असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिस फरार मुलांच्या शोधात आहेत.

Previous Post

संतापजनक ! महिला तलाठ्याकडे शरीरसुखाची मागणी

Next Post

शेती परस्पर नावे केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

Next Post
शेती परस्पर नावे केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

शेती परस्पर नावे केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group