• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गिरड येथे ३४ रक्तदात्यांनी केले रक्तदान !

editor desk by editor desk
August 26, 2024
in चाळीसगाव, जळगाव, सामाजिक
0
गिरड येथे ३४ रक्तदात्यांनी केले रक्तदान  !

भडगाव  : प्रतिनिधी

गिरड येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते त्या शिबिरात गिरड येथील 34 रक्तदात्यांनी रक्तदान केले व त्या रक्तदान कार्यक्रमासाठी जळगाव येथील न्याट टेस्टिंग यंत्रणा असलेले एकमेव रक्तकेंद्र इंडीयन रेडक्रॉस सोसायटी ची टीम आदरणीय डॉ श्री शंकरलाल सोनवणे, सुनीता वाघ मॅडम (Lab Technician), ज्योत्स्ना बोरसे मॅडम (PRO), कामरान शेख (Assistant), अन्वर खान (ड्राइवर) हे जळगाव येथून आपल्या गावातील रक्तदान शिबिरासाठी उपस्थित होते.

तसेच आयोजक श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र व गिरड विकास मंच यांच्या संयुक्त विद्यामानाने हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाला भडगाव येथील मा.संचालिका नगरपालिका भडगाव, विद्यमान संचालिका शेतकरी खरीदी विक्री संघ भडगाव सौ योजनताई दत्तात्रय पाटील व आदरणीय श्री दत्तात्रय पाटील सर तसेच राष्ट्रीय सैनिक संस्थेचे जिल्हाअध्यक्ष आदरणीय शुभम रणदिवे व गिरड गावातील पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

संदीप पाटील, आत्माराम पाटील, संजय पाटील (S K Mama), नरेंद्र पाटील, विनोद मनोरे, प्रदीप पाटील, प्रकाश दयाराम पाटील, प्रकाश वाल्मिक पाटील, प्रकाश भिकन पाटील, दादासाहेब देसले, रामेश्वर चौधरी, आकाश पाटील, सत्यम सोनवणे इत्यादी ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

Previous Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Next Post

तीन पोलीस कर्मचाऱ्यामध्ये रस्त्यावर राडा ; चारचाकीने एकाला उडविले

Next Post
तीन पोलीस कर्मचाऱ्यामध्ये रस्त्यावर राडा ; चारचाकीने एकाला उडविले

तीन पोलीस कर्मचाऱ्यामध्ये रस्त्यावर राडा ; चारचाकीने एकाला उडविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group