• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

editor desk by editor desk
August 26, 2024
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव
0
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भडगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील शिवाजी नारायण पाटील (६०) यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास धुळे-पारोळा महामार्गावर फागणे गावानजीक अन्वर नाला पुलावर ही घटना घडली. शिवाजी पाटील हे धुळे येथे मुलीकडे गेले होते. रविवारी सकाळी सावदे येथे गावी जाण्यासाठी निघाले. वाटेत पाऊस सुरु झाला म्हणून त्यांनी पत्नी छायाबाई यांना पारोळा बसमध्ये बसवले व ते आपल्या दुचाकीने निघाले असताना हा अपघात घडला.

शिवाजी पाटील यांच्या पत्नी छायाबाई गावाच्या पोलिस पाटील आहेत. घटनेनंतर त्यांना पारोळा येथे घेण्यास गेले. पती शिवाजी पाटील यांनी काळजीपोटी पत्नीला बसमध्ये बसवले. म्हणून त्या बचावल्या. ०१५-१६ वर्षापूर्वी फागणेनजीक शिवाजी पाटील यांचा लहान मुलगा हर्षल बहीण-भावासोबत दुचाकीने येत असताना एका वाहनाच्या धडकेत मृत्यू पावला होता. इतर दोघे बहीण-भाऊ बचावले. दोन्ही पश्चात पत्नी, बंधू, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

Previous Post

धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

Next Post

गिरड येथे ३४ रक्तदात्यांनी केले रक्तदान !

Next Post
गिरड येथे ३४ रक्तदात्यांनी केले रक्तदान  !

गिरड येथे ३४ रक्तदात्यांनी केले रक्तदान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group