• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

editor desk by editor desk
August 26, 2024
in क्राईम, जळगाव
0
धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

जळगाव : प्रतिनिधी

धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अविनाश सुरेश देवरे (२७, रा. नशिराबाद, ता. जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (२४ ऑगस्ट) रात्री ११ वाजता भादली रेल्वे स्थानकाजवळ उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश देवरे हा तरुण औद्योगिक वसाहत परिसरातील एका कंपनीत कामाला होता. शनिवारी भादली रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळ ओलांडत असताना धावत्या रेल्वेखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व मृतदेहाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविला. अविनाश हा घरातील कर्ता व्यक्ती होता, मयताच्या पश्चात आईवडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे

Previous Post

दुमजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली !

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Next Post
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group