• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सरकारने घातली ‘या’ औषधांवर बंदी

editor desk by editor desk
August 24, 2024
in आरोग्य, क्राईम, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
सरकारने घातली ‘या’ औषधांवर बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सावधान तुम्हीही या औषधी घेत असाल तर ही बातमी नक्की वाचा.. ताप, सर्दी, ऍलर्जी आणि वेदनांसाठी वापरल्या जाणाऱ्या 156 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधांवर सरकारने बंदी घातली आहे. आता ही औषधे बाजारात विकली जाणार नाहीत. ही औषधे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, असे सरकारने म्हटले आहे.
FDC ही अशी औषधे आहेत जी दोन किंवा अधिक औषधे निश्चित प्रमाणात मिसळून तयार केली जातात. सध्या अशा औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यांना कॉकटेल औषधे देखील म्हणतात.

पॅरासिटामॉलवर बंदी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 12 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सरकारने Aceclofenac 50 mg + Paracetamol 125 mg टॅब्लेटवर औषधे म्हणून वापरण्यास बंदी घातली आहे.

यांचा आहे समावेश
बंदी घातलेल्या FDCs मध्ये मेफेनॅमिक ॲसिड+पॅरासिटामोल इंजेक्शन, सेटीरिझिन एचसीएल+पॅरासिटामोल+फेनिलेफ्रीन एचसीएल, लेव्होसेटिरिझिन+फेनिलेफ्रिन एचसीएल+पॅरासिटामोल, पॅरासिटामोल + क्लोरफेनिरामाइन मॅलेट + फेनिल प्रोपेनोलामाइन आणि कॅमिलोफिन डायहाइड्रोक्लोराइड 25 mg3 + यांचा समावेश आहे.

सरकारने घातली बंदी
पॅरासिटामॉल, ट्रामाडोल, टारिन आणि कॅफिनच्या मिश्रणावरही केंद्र सरकारने बंदी घातली आहे. ट्रामाडोल हे वेदना कमी करणारे औषध आहे.
अधिसूचनेनुसार, आरोग्य मंत्रालयाला असे आढळून आले की FDC औषधांचा वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. सुरक्षित पर्याय उपलब्ध असताना. केंद्राने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने या प्रकरणाची चौकशी केली होती.

औषध तांत्रिक सल्लागार मंडळाने (DTAB) देखील या FDC चे परीक्षण केले आणि शिफारस केली की या FDC चे कोणताही उपयोग नाही. दरम्यान एफडीसी औषधांकडून धोका असू शकतो, असे नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. त्यामुळे सार्वजनिक हितासाठी या एफडीसीचे उत्पादन, विक्री किंवा वितरण यावर बंदी घालणे आवश्यक आहे.

Previous Post

राज्य सरकारला बसला धक्का : ‘त्या’ आमदारांच्या नियुक्त्या रखडणार !

Next Post

उद्धव ठाकरे बसले पावसात ; राज्यात सुरु झाले आंदोलन !

Next Post
उद्धव ठाकरे बसले पावसात ; राज्यात सुरु झाले आंदोलन !

उद्धव ठाकरे बसले पावसात ; राज्यात सुरु झाले आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group