• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

यूपीतल्या तिघांनी केली नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने ४३ लाखांची फसवणूक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 23, 2022
in क्राईम
0
यूपीतल्या तिघांनी केली नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने ४३ लाखांची फसवणूक

चोपडा (प्रतिनिधी ) – उत्तर प्रदेशमधील तिघांनी एकाची नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने ४३ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा शहरातील रत्नदिप नगर येथील रहिवासी फिर्यादी अनिल संतोष पाटील यांच्या नातेवाईकांना आरोपी रुद्रप्रताप विजयसिंग, दिनेश रामेश्वरसिंह व मोना दिनेशसिंह यांनी भारतीय खाद्य निगमात आपली मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळखी आहे. त्यामुळे आम्ही कुणालाही नोकरीला लावून देवू शकतो अशी बतावणी करुन तब्बल ४३ लाख रुपयांची मागणी केली व सदर रक्कम वेगवेगळ्या क्रमांकांच्या बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले.

त्याप्रमाणे फिर्यादी व साक्षीदार यांनी सदर रक्कम रु. ४३ लाख जमा केली. संपूर्ण रक्कम दिल्यानंतर सुद्धा भारतीय खाद्य निगममध्ये संबंधितांना नोकरी लावून न दिल्यामुळे आरोपींकडे दिलेली रक्कम परत मागितली असता आरोपींनी पैसे परत देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आपली फसवणूक व विश्वासघात झाला असे लक्षात आल्याने फिर्यादी अनिल संतोष पाटील यांनी मा. चोपडा न्यायालय येथे तक्रार दाखल केली.

तिघांविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष चव्हाण हे करीत आहेत.

Previous Post

खंडेराव नगरात दोन गटात हाणामारी

Next Post

जळगावात घरफोडी ३६ हजारांचा ऐवज लुटला

Next Post
जळगावात घरफोडी ३६ हजारांचा ऐवज लुटला

जळगावात घरफोडी ३६ हजारांचा ऐवज लुटला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !
राजकारण

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !

July 2, 2025
पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !
राजकारण

पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !

July 2, 2025
“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ;  अंजली दमानिया यांचे ट्वीट !
राजकारण

“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ; अंजली दमानिया यांचे ट्वीट !

July 2, 2025
ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !

July 2, 2025
तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group