• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

स्लॅब मिक्सर मशीनचा दोर तुटल्याने मामा-भाचा जखमी !

editor desk by editor desk
August 21, 2024
in क्राईम, जळगाव
0
स्लॅब मिक्सर मशीनचा दोर तुटल्याने मामा-भाचा जखमी !

जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या मालिका घडत असतांना नुकतेच पाचोरा तालुक्यातील म्हसावद-नांद्रा रस्त्यादरम्यान माहिजी गावाजवळ स्लॅब टाकण्याच्या मिक्सर मशीनचा दोर तुटल्याने दुचाकीवर बसलेल्या मामा-भाचा जखमी झाले आहेत. या दोघांच्या पायाला जखम झाली आहे. त्यांना नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून जळगावच्या खासगी दवाखान्यात हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हसावद येथील मिक्सर मशीन (एमएच १९ सीवाय ९०३२) या टेम्पो गाडीला मागे दोर बांधून नांद्राकडे जात असताना माहिजी गावाच्या पुढे लासगाव येथील नाना गणसिंग पाटील (६५) व भाचा नारायण साहेबराव पाटील (३५, खोकरपाट) हे दुचाकीवरून चालले होते. मंगळवारी सकाळी ९ वाजेदरम्यान लासगाव (ता. पाचोरा) येथून अंतुली (ता. एरंडोल) येथे गंधमुक्तीच्या कार्यक्रमासाठी जात होते. माहिजी गावाजवळ समोरून येणाऱ्या टेम्पोला टोचन करत असताना स्लॅब मिक्सर मशीनचा दोर तुटल्याने मशीन हे दुचाकीवर आदळले. या दोघांच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. तपास पोनि अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ भगवान बडगुजर करीत आहेत.

Previous Post

जिल्ह्यात जोरदार पाऊस : वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

Next Post

वृद्ध महिलेच्या चोरट्यांनी टाकला डल्ला

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

वृद्ध महिलेच्या चोरट्यांनी टाकला डल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group