• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली ; चार शेतमजूर जखमी

editor desk by editor desk
August 20, 2024
in क्राईम, जळगाव, यावल
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

यावल : प्रतिनिधी

शेतात कामासाठी मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. या अपघातात चार शेतमजूर जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास यावल शिवारात घडली. यातील दोघांना जळगाव येथे हलविण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहीती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल येथील प्रमोद नमाडे यांच्या शेतात सोमवारी शेती कामासाठी मजूर घेऊन जात असताना ट्रॅक्टरची ट्रॉली अचानक पलटी झाली. या अपघातात राहुल वासकर बारेला, सागर अशोक मालाचे, पंडू सालदार बारेला व भुरा भय्या बारेला हे मजूर जखमी झाले. उपचारासाठी चौघांना यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. प्रशात जावळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीतम सोमनाथे यांनी तातडीने प्रथमोपचार केले. यातील दोघांना जळगाव येथे पुढील उपचारासाठी रवाना केले आहेत. यापैकी एकाची प्रकृती ही गंभीर आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच भाजप वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉ. कुंदन फेगडे यांनी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात धाव घेत जखमींना मदत केली. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे यांनी रुग्णांना सहकार्य केले.

Previous Post

रक्षाबंधनाच्या दिवशीच दोन बहिणींच्या भावाचा विहिरीत पडून मृत्यू

Next Post

निंबा देवी धरणात तरुणाचा बुडून दुर्देवी मृत्यू

Next Post
निंबा देवी धरणात तरुणाचा बुडून दुर्देवी मृत्यू

निंबा देवी धरणात तरुणाचा बुडून दुर्देवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group