• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रक्षाबंधनाच्या दिवशीच दोन बहिणींच्या भावाचा विहिरीत पडून मृत्यू

editor desk by editor desk
August 20, 2024
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव
0
रक्षाबंधनाच्या दिवशीच दोन बहिणींच्या भावाचा विहिरीत पडून मृत्यू

भडगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील खेडगाव येथे शेतात फवारणी करण्यासाठी गेलेल्या दोन बहिणींच्या भावाचा रक्षाबंधनाच्या दिवशीच सकाळी ९ वा. विहिरीत पडून मृत्यू झाला. अभिजित भास्कर पाटोळे (२६) असे या तरुणाचे नाव आहे. तब्बल दोन तासांनी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या दुर्देवी घटनेमुळे गावात रक्षाबंधन साजरे झाले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन बहिणी घरी रक्षाबंधनासाठी आलेल्या असताना भद्रा काळ दुपारी १ वाजून ३२ मिनिटांपर्यंत आहे. तोवर रोजंदारीने कपाशीवर कीटकनाशक फवारणी करून येतो म्हणून अभिजित हा शेतावर गेला. त्याचवेळी स्प्रेपंपासोबत त्याचा विहिरीत तोल गेला. सोबतचे मजूर मदतीसाठी धाव घेत नाही तोवरच पंप भरलेला असल्याने त्याच्या वजनामुळे तो विहिरीच्या तळाशी गेला. यानंतर अभिजीतचा मृतदेहचा हाती लागला. राखी बांधून घेण्याआधीच भावा- बहिणीच्या नात्याचा धागा निखळला म्हणून दोघा बहिणींनी टाहो फोडला. त्यांची शुद्ध हरपली. रक्षाबंधनासाठी आदल्या दिवशीच त्याने बहिणींसाठी पेढे आणले होते.

Previous Post

या राशीतील लोकांच्या प्रेमसंबंधात तणाव निर्माण होणार !

Next Post

ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली ; चार शेतमजूर जखमी

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली ; चार शेतमजूर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group