• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विवाहितेचा विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 22, 2022
in क्राईम, जळगाव
0
विवाहितेचा विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथील महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील किनगाव येथील ४० वर्षीय विवाहिता ह्या आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्याच भागातील राहणारा संशयित आरोपी अशपाक शहा माजिद शहा याने २० जानेवारी रोजी रात्री ९ वाजता महिला घरात एकटी असताना तिचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी अशपाक शहा मजीद शहा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजिज शेख करीत आहे.

Previous Post

शिरसोली रोडवर दुचाकी अपघातात तरूण जखमी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

धक्कादायक : धरणगावात बनावट दारूच्या कारखान्यावर छापा; ४ अटकेत

Next Post
धक्कादायक : धरणगावात बनावट दारूच्या कारखान्यावर छापा; ४ अटकेत

धक्कादायक : धरणगावात बनावट दारूच्या कारखान्यावर छापा; ४ अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group