• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी ४ सख्ख्या भावंडांचा दुर्देवी मृत्यू

editor desk by editor desk
August 19, 2024
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव
0
रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी ४ सख्ख्या भावंडांचा दुर्देवी मृत्यू

चाळीसगाव : प्रतिनिधी

शेतात सालदारकी करणाऱ्या कुटुंबातील १० वर्षाआतील चार सख्ख्या भावंडांचा शेताजवळच असलेल्या केटी वेअरमध्ये बुडून मृत्यू झाला. अंगावर शहारे आणणारी ही घटना पिंपरखेड, ता. चाळीसगाव येथे रविवारी सायंकाळी घडली. मृतांमध्ये तीन बालिका व त्यांच्या भावाचा समावेश आहे. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी भावा-बहिणींचा मृत्यू ओढवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. शिवांजली सभानिया आर्य (६ वर्षे रोशनी सुभानिया आर्य (९ वर्षे), आराध्या सुभानिया आर्य (४ वर्षे), आर्यन सुभानिया आर्य (५ वर्षे) अशी बुडून मरण पावलेल्या भावंडांची नावे आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, पिंपरखेड गावालगतच उदय सुधाकर अहिरे यांचे शेत आहे. या शेतात सेंधवा येथील सुभानिया देवचंद आर्य हे पत्नीसह शेतात सालदारकी करतात. त्यांना पाच मुली व मुलगा असा परिवार. यापैकी चार मुली व मुलगा हे सायंकाळी शेताजवळच असलेल्या केटी वेअर परिसरात खेळत होती. त्यावेळी यापैकी तीन बहिणी क भाऊ बुडत असल्याचे पाहून त्यांच्यासोबत असलेल्या मोठ्या बहिणीने आरडाओरड केली; त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. या बालकांचे मृतदेह रात्रीच ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तिथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदार करंबेळकर यांनी शवविच्छदन केले. काही तासांपूर्वी शेतात बागडणाऱ्या या मुलांचे मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक लोकेश पवार यांनी घटनास्थळी तातडीने पोहोचले.

Previous Post

या राशीतील व्यक्ती गरजेच्या वस्तूंचीच खरेदी करणार !

Next Post

कुत्रा आडवा आल्याने रिक्षा उलटून एक ठार

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

कुत्रा आडवा आल्याने रिक्षा उलटून एक ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group