Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पालकमंत्री पुत्राची संकल्पना : जनतेने घेतला नेत्र तपासणी शिबिरांचा लाभ !
    जळगाव

    पालकमंत्री पुत्राची संकल्पना : जनतेने घेतला नेत्र तपासणी शिबिरांचा लाभ !

    editor deskBy editor deskAugust 16, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :  प्रतिनिधी

    जळगाव तालुक्यातील पाथरी येथे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सहकार्याने व जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्या संकल्पनेतून जीपीएस परिवार पाळधी व पाथरी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते . यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचीही उपस्थिती या शिबिराच्या ठिकाणी लाभली.

    नामदार पालकमंत्री यांचा सत्कार उपसरपंच पंडित महाजन यांनी शाल श्रीफळ देऊन केला ,रमेश पाटील यांचा सत्कार प्रतिभा पाटील यांनी केला , सचिन पाटील यांचा सत्कार दीपक चव्हाण यांनी केला, डॉक्टर राहुल पाटील यांचा सत्कार भावेश कासे व सागर कासे यांनी केला. जळगाव दूध संघाचे संचालक रमेश पाटील जळके, वडली येथील सचिन पाटील ,माजी सरपंच शिरीष जाधव ,सरपंच अर्जुन शिरसाट, पृथ्वीराज चव्हाण दीपक गवाडे ,समाधान धनगर ,बालू ,संदीप पाटील लंगरे ,सागर कासे ,भावेश कासे ,उपसरपंच पंडित महाजन ,दामू अण्णा ,गोविंद बापू ,बाळू कासे, दीपक चव्हाण,भरत पाटील, दीपक जाधव सर ,निखिल पाटील, गोरख बापू, स्विय सहाय्यक नवल राजे ,विश्वनाथ पाटील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    या शिबिरात पाथरी, धोबी वराड, वडली, म्हसावद, सुभाष वाडी, बोरनार ,वसंतवाडी, जळके, लमांजन,जवखेडा ,डोमगाव, वावडदा व बिलखेडा येथील सुमारे 200 लोकांची तपासणी करण्यात आली यात 65 लोकांची नेत्र शस्त्रक्रिया होणार आहे . यासाठी जीपीएस फाउंडेशन मार्फत लवकरच उपाययोजना करण्यात येणार आहे . या अतिशय स्तुत्य उपक्रमासाठी पाथरी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या वतीने जीपीएस परिवार पाळधी यांचे आभार मानण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “भोंदू अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; नरबळीचा संशय, न्यायालयात खळबळ”

    March 24, 2026

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    धरणगाव महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ !

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.