• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बापरे : ६ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू

editor desk by editor desk
August 15, 2024
in अमळनेर, क्राईम
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

अमळनेर : प्रतिनिधी

बांधकामाच्या ठिकाणी खेळत असताना पाण्याच्या मोटरला धक्का लागल्याने एका ६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास डी. डी. नगर परिसरात घडली आहे.याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश सेनानी (६, मंडवाळी, बडवाणी) हा कुटुंबासह धुळे रोड परिसरात असणाऱ्या डी. डी. नगर भागात सुरू असलेल्या घराच्या बांधकामासाठी मजुरी करण्यासाठी आला होता. बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरांना पाणी मारण्यासाठी सुरू असलेल्या पाणी मोटारजवळ तो खेळता खेळता गेल्याने त्याला विजेचा धक्का बसला. त्याच्या पालकांनी त्याला लागलीच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषित केले. याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोकॉ चंद्रकांत पाटील करीत आहेत

Previous Post

पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून फडकवला तिरंगा : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे !

Next Post

प्रेमविवाह केल्याने तरुणाला जबर मारहाण

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

प्रेमविवाह केल्याने तरुणाला जबर मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group