• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मालमत्तेच्या वादावरून भावाच्या गळ्यावर चाकूने वार

editor desk by editor desk
August 13, 2024
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

चाळीसगाव : प्रातिनिधी

मालमत्तेच्या वादावरून शेख नफिस शेख मोहम्मद याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या गळ्यावर चाकूने वार करून दोघेजण फरार झाले. ही घटना १२ रोजी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान कन्नड घाटात घडली. यात तो गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी त्या दोघा हल्लेखोरांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

जखमी शेख नफिस शेख मोहम्मद (सलाटर हाउस, पवार वाडी, मालेगाव) यास त्याचा भाऊ शेख रईस शेख मोहम्मद व त्याचा मित्र सोमीन मोहम्मद उमर फजल मोहम्मद (दोन्ही मालेगाव) यांनी फिरण्याच्या उद्देशाने कन्नड घाटात दुचाकीने आणले. घाटातच मालमत्तेमधील हिश्श्याच्या कारणावरून त्यास जाब विचारत त्याचा भाऊ शेख नफिस शेख मोहम्मद याने त्याच्या गळ्यावर चाकूने वार केले. आणि तेथून पसार झाले. जखमी शेख नफिस शेख मोहम्मद याला उपचारासाठी लोकांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याने ग्रामीण पोलिसांना या घटनेचा जबाब दिला. पोनि राहुल पवार यांनी मालेगाव येथे पथक रवाना केले. सोमवारी दुपारी दोघी आरोपींना अटक केली आहे.

Previous Post

विहिरीत पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

Next Post

भडगाव : मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून !

Next Post
भडगाव :  मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून !

भडगाव : मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group