• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विहिरीत पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

editor desk by editor desk
August 13, 2024
in क्राईम, जळगाव
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील बांभोरी बुद्रुक येथील कानुबाईच्या मातेच्या विसर्जन मिरवणुकीत सोमवारी एका युवकाचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. त्यामुळे या विसर्जन मिरवणुकीच्या आनंदावर विरजण पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, बांभोरी बुद्रुक येथील मयूर राजेंद्र पाटील (२३) हा गावातील विहिरीत कानुबाई मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना विसर्जन मिरवणुकीत सामील झाला होता. तो विहिरीत खाली डोकावून पाहत होता. त्याचवेळी त्याचा पाय सरकल्याने तो विहिरीच्या पाण्यात पडला. लोकांनी त्यास विहिरीतून त्वरित बाहेर काढले. पुढील उपचाराकरिता धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले, त्याठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी सुधाकर नथू पाटील यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार प्रमोद पाटील तरीन भाटेत

Previous Post

आई, वडील बाजारात मुलाने घेतला घरात गळफास

Next Post

मालमत्तेच्या वादावरून भावाच्या गळ्यावर चाकूने वार

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

मालमत्तेच्या वादावरून भावाच्या गळ्यावर चाकूने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group