• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आई, वडील बाजारात मुलाने घेतला घरात गळफास

editor desk by editor desk
August 13, 2024
in क्राईम, जळगाव
0
आईने ‘शाळेत जा’ म्हटल्याने संतापलेल्या नववीतील मुलाने घेतला गळफास

जळगाव ; प्रतिनिधी

तुम्ही बाजारात जाऊन या, असे सांगत पैसे देऊन आई-वडिलांना बाहेर पाठविल्यानंतर मुकेश नारायणसिंग ठाकूर (३२, सुप्रीम कॉलनी) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (१२ ऑगस्ट) दुपारी २ वाजता उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे मुकेश ठाकूर हे आई, वडील, भावासह सुप्रीम कॉलनीत राहत होते. त्यांची पत्नी दोघं मुलांसह माहेरी गेलेली असताना या तरुणाने आई- वडिलांना बाजारात जाऊन या, असे सांगून त्यासाठी पैसेही दिले. त्यामुळे आई-वडील सुभाष चौकात गेले होते. त्यानंतर घरी कोणीही नसताना मुकेश यांनी गळफास घेतला. दुपारी २ वाजेच्या सुमारास आई-वडील घरी आले, त्या वेळी त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने वडिलांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता मुलगा गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसला. त्या वेळी शेजारील मंडळी व भावाने तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले

Previous Post

गावठी पिस्तुलांसह संशयित आरोपीला अटक

Next Post

विहिरीत पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

Next Post
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

विहिरीत पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group