• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वनरक्षकाला धक्काबुक्की करत बेदम मारहाण; मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 21, 2022
in क्राईम, मुक्ताईनगर
0
वनरक्षकाला धक्काबुक्की करत बेदम मारहाण; मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर वनक्षेत्र वडोदा वनपरिक्षेत्रातील वनरक्षकाला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात याबाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानोबा मोहनराव धुळगंडे असे मारहाण करण्यात आलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. तर रहिम पवार असे संशयित आरोपीचे नाव आहे
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी रहीम पवार हा डुकरांना मारण्याकरीता ठेवलेले गोळे घेऊन परत येत होता. यावेळी वनरक्षक ज्ञानोबा मोहनराव धुळगंडे यांनी त्यास अडवले. तसेच वन्य प्राण्यांना मारण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारामुळे वन्यप्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे सांगत धुळगंडे यांनी आरोपीची समजूत काढली. मात्र रहीम पवार यास त्या गोष्टीचा राग आल्याने त्याने शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून वनरक्षक ज्ञानोबा धुळगंडे यांना धक्काबुक्की केली. इतकेच नाही तर जमिनीवरील दगड उचलून त्यांच्या हातावर मारून दुखापत केली. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

वेल्डींग करतांना अचानक शार्टसर्किमुळे मोठा स्फोट; दोन कर्मचारी जागीच ठार

Next Post

शिवाजी नगरातील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

Next Post
शिवाजी नगरातील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

शिवाजी नगरातील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group