• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

editor desk by editor desk
August 12, 2024
in क्राईम, चाळीसगाव
0
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक

चाळीसगाव : प्रतिनिधी

चाळीसगाव रेल्वे स्टेशनलगत सार्वजनिक जागेवर असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १४७० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दि. ८ रोजी रात्री करण्यात आली.

यात बंटी राजकुमार बसवाणी, गोकुळ गमणू चव्हाण, चेतन रवींद्र पवार, गोकुळ एकनाथ बोरकर, सलमान शेख, बबन शेख यांना पकडले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल गणेश कुवर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस स्टेशनला मुंबई जुगार कायदा कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक चाळीसगावचे पोलिस तपास करीत आहेत.

Previous Post

भरधाव कारच्या धडकेत विद्यार्थिनी गंभीर जखमी

Next Post

२ गावठी कट्टे, दोन जिवंत काडतूससह तीन संशयित अटकेत

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

२ गावठी कट्टे, दोन जिवंत काडतूससह तीन संशयित अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group