• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पारोळ्यात गद्दार व खोक्यावाल्यांचे ‘युज अँड थ्रो’ आणि पेड राजकारण !

editor desk by editor desk
August 11, 2024
in एरंडोल, जळगाव, राजकारण, राज्य
0
पारोळ्यात गद्दार व खोक्यावाल्यांचे ‘युज अँड थ्रो’ आणि पेड राजकारण !

जळगाव : प्रतिनिधी

पारोळा-एरंडोलमध्ये पन्नास खोके एकदम ओके आणि गोरगरिबांच्या आदिवासींच्या जमिनीवर डोळा ठेवून राजकारण सुरू असून पैशांच्या जीवावर सर्व काही मिळू शकते हे ब्रीद वाक्य घेऊन गद्दाराच्या निष्क्रिय मुलाचे राजकारण सध्या प्रचंड जोरात सुरू असून युज अँड थ्रो म्हणजेच कार्यकर्त्याला वापरा आणि फेका अशा पद्धतीचे राजकारण एरंडोलमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.

एरंडोल मध्ये 2009 मध्ये माळी समाजाच्या एका ज्येष्ठ नेत्याला म्हणजेच देवदास भाऊंचा वापर झाला. सोबतीला दशरथभाऊ होतेच तसेच निंबाळकर बंधू देखील जोरात होते यांच्या जीवावर आमदारकी सोबत घेतली. त्यानंतर 2014 ला नवीन समीकरण या गद्दाराने तयार केले. एका गावात दोन मराठा समाजाचे नेते आमने-सामने उभे केले. आजही त्यांचे राजकारण तसेच सुरू आहे. ज्ञानेश्वर माऊली अक्षरशा जीव मुठीत धरून राजकारण करीत आहे. पर्याय नसल्यामुळे काही दिवस उद्धव ठाकरेंकडे थांबले परंतु निष्क्रिय मुलाने मुस्कटदाबी केल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीला ही निष्क्रिय मुलाच्या गाडीत बसावं लागलं शेवटी पैसा बोलता आहे. एरंडोल पट्ट्यामध्ये अनेकांना विकत घेण्याचे काम सुरू आहे. गद्दार आणि खोके एकदम ओके अशी परिस्थिती सध्या सुरू आहे. पण आम जनता हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत असून गद्दार आणि खोकेवाल्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. माळी समाजाचा एक ज्येष्ठ नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये तग धरून उभा आहे.

परंतु त्यांचीही निष्क्रिय मुलाकडून गोची केली जात असून पैशांच्या जीवावर त्यांच्याजवळच्या लोकांना विकत घेण्याचे काम सुरू आहे. कासोद्यामध्ये देखील मराठा समाजाच्या महिला ज्येष्ठ नेत्याला एका गुन्ह्यात अडचणीत आणण्याचे षडयंत्र याच गद्दार रचलं होतं. अनेक दिवस या प्रकरणात त्या महिला नेत्याला चकरा माराव लागल्या. अखेर न्यायालयात दिलासा मिळाला परंतु कुणी किती मदत केली हे विसरून जातात आणि समोरच्याचा काटा काढण्यात हे गद्दार माहिर आहेत. राजपूत समाजाच्या ज्येष्ठ नेत्याला देखील असेच घरी बसवले आमदार राहिलेला माणूस यांच्या षडयंत्रापुढे शांत बसावं लागलं असे चित्र सर्व दूर एरंडोल-पारोळा मतदार संघात असून अनेक कार्यकर्त्यांची नावे घेता येतील. युज अँड थ्रो असे राजकारण किती दिवस चालणार याकडे लक्ष लागून आहे. गद्दार आणि खोकेवाल्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे सर्वसामान्य जनता काय करते याकडे लक्ष लागून आहे.

Previous Post

महत्वाची बातमी : राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट !

Next Post

जिल्हा हादरला : दगड टाकून २५ वर्षीय तरुणाचा खून !

Next Post
जिल्हा हादरला : दगड टाकून २५ वर्षीय तरुणाचा खून !

जिल्हा हादरला : दगड टाकून २५ वर्षीय तरुणाचा खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group