• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘मराठा’ समाजा पाठोपाठ ‘कोळी’ समाजही ‘मामा’वर नाराज

editor desk by editor desk
August 10, 2024
in जळगाव, राजकारण, राज्य
0
‘मराठा’ समाजा पाठोपाठ ‘कोळी’ समाजही ‘मामा’वर नाराज

जळगाव : प्रतिनिधी

शहराच्या आमदारांना महापालिकेत सत्तेच्या माध्यमातून नियोजन करता आले नाही. तसेच शहरातील अनेक कामेही विकासात्मक झाली परंतु त्या दर्जाची झाली नाही. भाजपाच्या पाठीशी पारंपारिक असलेला कोळी समाज हा ‘मामा’च्या कामगिरीवर नाराज असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. तसेच मराठा समाजही अंतर ठेवून असल्याने आगामी निवडणुकांमध्ये हे चित्र जळगाव शहरासाठी भाजपाला धक्कादायक ठरणार आहे. जळगाव शहर भाजपाचा बालेकिल्ला आहे. परंतु शहरात पाहिजे त्या प्रमाणात लोकप्रतिनिधीकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही.

मामा फक्त मामा पार्टी असे म्हणण्याची वेळ आली आहे. स्वभावाने खूप चांगले आहेत परंतु व्हिजन हे फार नसल्यामुळे शहराची वाताहात होत असतांना दिसत आहे. जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था आजही पहा म्हणजे किती लक्ष घालून मामाने हे काम केलेले आहे हे लक्षात येते. आगामी विधानसभा निवडणुकीत जळगाव शहरासाठी फार मोठी धोक्याची घंटा असून भाजपा भाकरी फिरवणार का याकडे लक्ष लागून आहे भाजप नेते नाराज आहेत. परंतु जातीपातीच्या राजकारणामुळे भाजप नेते उमेदवारी कट करतील हे शक्य नाहीये. लोकसभा निवडणुकीत भाजपाने उन्मेष पाटील यांची उमेदवारी कट केली. परंतु मामासाठी हे नेते असे करणार नाही. शेवटी मतांसाठी हे सर्व गणित सुरू आहे. उन्मेष पाटील हा मराठा समाजाचा नेता असला तरी भाजपाला फार काही मोठा फटका बसणार नाही. या भरोशावर ते तिकीट कट केले. परंतु मामाचे वजन सामाजिक प्राबल्य असल्यामुळे भाजपनेते तसे धारिष्ट करतील असे चित्र नाही जागा गमवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Previous Post

जळगावातील शंभर कोटीची शासकीय जागा कवडीमोल भावात पारोळाच्या खोके व गद्दाराने पचवली !

Next Post

बुलेट दिली नाही म्हणून विवाहितेचा छळ

Next Post
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !

बुलेट दिली नाही म्हणून विवाहितेचा छळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group