• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वावडदा येथे गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णवाहिकेचे लोकार्पण !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 20, 2022
in Uncategorized
0
वावडदा येथे गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णवाहिकेचे लोकार्पण !

सरपंच राजेश वाडेकर यांनी स्वखर्चाने रूग्णवाहिका नागरीकांसाठी उपलब्ध

प्रतिनिधी प्रविण पाटील । तालुक्यातील वाडदा येथे सरपंच राजेश वाडेकर यांच्या स्वखर्चाने माजी पालकमंत्री तथा जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी सकाळी रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

वावडदा परिसरातील रुग्णासाठी वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर १० लाख रुपये खर्च करून माजी मंत्री तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवशी युवा नेते विशालदादा देवकर यांचा हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी मजूर फेडरेशनचे चेअरमन लीलाधर तायडे, पुरुषोत्तम चधरी, अजय सोनावणे, निलेश पाटील, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, कानळदा येथील सरपंच पुडलिक सपकाळे, भैय्या चव्हाण, पाथरीचे निलेश पाटील, संभाजी पाटील वडली, मधुकर पाटील म्हसावद, ईश्वर पाटील वाकडी, समाधान निकुंभ दापोरा, अरुण पवार सरपंच विटनेर, नितीन जैन, बाबू पिंजारी, समाधान सपकाळे, यांचेसह परिसरातील पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

खा. उन्मेश पाटलांबद्दल अर्वाच्य भाषा वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; भाजपाचे निवेदन

Next Post

रावेर तालुक्यातून अल्पवयीन मुलीला पळविले

Next Post
रावेर तालुक्यातून अल्पवयीन मुलीला पळविले

रावेर तालुक्यातून अल्पवयीन मुलीला पळविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

जळगावात लाच घेताना महिला अधिकारी रंगेहाथ अटक

July 24, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भीषण अपघातात तरूणाचा मृत्यू; दुसरा जखमी, डंपर चालकावर गुन्हा दाखल !

July 24, 2025
मंत्री महाजन व आ.खडसेंची फेसबुकवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी !
क्राईम

मंत्री महाजन व आ.खडसेंची फेसबुकवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी !

July 24, 2025
कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक; राज्यभरात प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन !
राजकारण

कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक; राज्यभरात प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन !

July 24, 2025
माणिकराव कोकाटेंचे कृषिमंत्री पद काढण्याच्या हालचालीला वेग ?
कृषी

माणिकराव कोकाटेंचे कृषिमंत्री पद काढण्याच्या हालचालीला वेग ?

July 24, 2025
भरधाव एसटी बसची शाळकरी विद्यार्थ्याला जबर धडक !
क्राईम

भरधाव एसटी बसची शाळकरी विद्यार्थ्याला जबर धडक !

July 24, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp