• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातील शंभर कोटीची शासकीय जागा कवडीमोल भावात पारोळाच्या खोके व गद्दाराने पचवली !

editor desk by editor desk
August 10, 2024
in क्राईम, जळगाव, पारोळा
0
जळगावातील शंभर कोटीची शासकीय जागा कवडीमोल भावात पारोळाच्या खोके व गद्दाराने पचवली !

जळगाव : प्रतिनिधी

नेहमीच विविध निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता तशी उपभोगली परंतु गेल्या पाच वर्षातील आर्थिक आलेख पाहता गद्दारी व खोक्यांमुळे फार मोठा उंचावला असून जळगाव शहरातील सहकाराची शंभर कोटीची जागा केवळ पाच ते सहा कोटीमध्ये पचवल्याचे प्रकरण ताजे आहे. हे सर्व खोक्यांच्या मस्तीवर चालू आहे. सत्तेचा कसा उपभोग करायचा हे खोक्यावाल्याकडून समजून घ्यावे. सहकार विभागाचे उपनिबंधक यांना हाताशी धरून कागदाची फेरफार करून पद्धतशीरपणे शंभर कोटीची जागा पाच ते सहा कोटी मध्ये या गद्दाराच्या पुत्राने पचवली असल्याचे समोर आहे.

विशेष म्हणजे शासनाचे दोन ते तीन कोटी रुपये नजरांना रक्कम देखील सत्तेच्या बळावर भरली नाही. महसूल विभागाला मॅनेज करून ते तीन कोटी रुपये शासनाचे बुडवले आहे. 50 खोके एकदम ओके म्हणजेच शासकीय जमिनीवर यांचा डोळा निर्माण झाला आहे. कासोदा येथील आदिवासींची जमीन देखील अशाच प्रकारे पचवली आहे. एरंडोल चे राजकारण जमिनीच्या भोवती फिरू लागले आहे सत्ता आणि पैसा आला म्हणजे सर्व काही असे समीकरण या मतदारसंघात आता जुळू लागले आहे. जळगाव शहरातील जिल्हा परिषदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ही जागा पचवल्याचे कागदपत्र उघड झाले तर पंचायत होईल. परंतु सत्ता आणि पैसा असल्यामुळे ते शक्य नाही असे अनेकांचे म्हणणे आहे. एरंडोल शहरात देखील असेच प्रकार सुरू असल्याचे खाजगीत एका कार्यकर्त्याने सांगितले. हे सर्व प्रताप करण्यात मुलगा हा अग्रेसर असून दिवसभर जमिनी हे समीकरण त्यांचे जुळलेले आहे. एरंडोलमध्ये असेच राजकारण सुरू राहिले तर भुसावळ प्रमाणे एरंडोल पारोळा होईल असे चित्र होण्यास वेळ लागणार नाही.

Previous Post

या राशीतील व्यक्तींना विदेश प्रवासाला जाण्याचा योग !

Next Post

‘मराठा’ समाजा पाठोपाठ ‘कोळी’ समाजही ‘मामा’वर नाराज

Next Post
‘मराठा’ समाजा पाठोपाठ ‘कोळी’ समाजही ‘मामा’वर नाराज

'मराठा' समाजा पाठोपाठ 'कोळी' समाजही 'मामा'वर नाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group