• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कोरोनाचा उद्रेक : जिल्ह्यात आज ४५१ बाधित रूग्ण आढळले

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 20, 2022
in आरोग्य, जळगाव
0
कोरोनाचा उद्रेक : जिल्ह्यात आज ४५१ बाधित रूग्ण आढळले

धरणगाव तालुक्यात २० रुग्ण

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना रिपोर्टनुसार ४५१ कोरोनाचे रूग्ण आढळले आहे. तर २८५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आज ४५१ रूग्ण आढळले आहे यात जळगाव शहर-१५९, जळगाव ग्रामीण-३६, भुसावळ-५२, अमळनेर-१२, चोपडा-२१, पाचोरा-३, भडगाव-१२, धरणगाव-२०, यावल-१२, एरंडोल-२, जामनेर-२७, रावेर-७, पारोळा-१८, चाळीसगाव-३२, मुक्ताईनगर-०, बोदवड-३४ आणि इतर जिल्ह्यातील ४ याचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४६ हार ७०५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४१ हजार ९१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ३४ रूग्ण उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Previous Post

देवकर रुग्णालयात आता सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया

Next Post

खा. उन्मेश पाटलांबद्दल अर्वाच्य भाषा वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; भाजपाचे निवेदन

Next Post
खा. उन्मेश पाटलांबद्दल अर्वाच्य भाषा वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; भाजपाचे निवेदन

खा. उन्मेश पाटलांबद्दल अर्वाच्य भाषा वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; भाजपाचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group