• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव उपविभागीय अधिकारीपदी विनय गोसावी !

editor desk by editor desk
August 7, 2024
in जळगाव, राज्य
0
जळगाव उपविभागीय अधिकारीपदी विनय गोसावी !

जळगाव : प्रतिनिधी

जळगावच्या उपविभागीय अधिकारीपदी विनय गोसावी यांची नियुक्ती करण्यात आले आहे. प्रांताधिकारी महेश सुधाळकर यांची धुळे येथे भूसंपादन विभागात बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागी आता मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे जिल्हाधिकारी विनय गोसावी यांची नियुक्ती केली आहे. या संदर्भातील आदेश राज्य शासनाचे उपसचिव महेश वरूडकर यांनी मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता काढले आहे.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांत कार्यालयातील प्रांताधिकारी महेश सुधाळकर यांची दोन दिवसांपुर्वी धुळे येथील भुसंपादन विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे जिल्हाधिकारी विनय गोसावी यांची नियुक्तीचे आदेश नुकतेच काढण्यात आले आहे. विनय गोसावी यांनी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विभागाचे प्रांताधिकारी म्हणून तीन वर्षे काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांना जळगाव जिल्हा चांगला परिचित आहे.

Previous Post

बापरे : जळगावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

Next Post

मोठी बातमी : लातूर ग्रामीण मतदार संघासाठी राज ठाकरेंनी दिला उमेदवार !

Next Post
मोठी बातमी : लातूर ग्रामीण मतदार संघासाठी राज ठाकरेंनी दिला उमेदवार !

मोठी बातमी : लातूर ग्रामीण मतदार संघासाठी राज ठाकरेंनी दिला उमेदवार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group