• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मटनाच्या दुकानात वाद : एकाला चाकूचा धाक दाखवून मारहाण

editor desk by editor desk
August 7, 2024
in क्राईम, जळगाव, राज्य
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

पारोळा : प्रतिनिधी

तालुक्यातील तामसवाडी येथे मटनच्या दुकानातील रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, आडगाव येथील विकास हरदास राठोड हे तामसवाडी येथे दि. ४ रोजी मटन घेण्यासाठी गेले. याठिकाणी हेमंत उर्फ नाट्य मच्छिद्र पवार (वय २२, रा. तामसवाडी, ता. पारोळा) याने राठोड यास मटन दुकानात असलेल्या रांगेतील नंबरच्या कारणावरून शिवीगाळ केली. तसेच त्याच्या हातातील चाकू काढत राठोड यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यामध्ये राठोड यांच्या डाव्या खांद्याला दुखापत केली झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित हेमंत उर्फ नाट्य पवार या तडीपार असलेल्या संशयिताला पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरदीप वसावे करीत आहेत.

Previous Post

कर्जाचा डोंगर अन शेतकऱ्याने घेतला गळफास

Next Post

राज्यातील ‘या’ मतदार संघात होवू शकते बंडखोरी ; दादांची डोकेदुखी वाढणार ?

Next Post
राज्यातील ‘या’ मतदार संघात होवू शकते बंडखोरी ; दादांची डोकेदुखी वाढणार ?

राज्यातील 'या' मतदार संघात होवू शकते बंडखोरी ; दादांची डोकेदुखी वाढणार ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group