• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कर्जाचा डोंगर अन शेतकऱ्याने घेतला गळफास

editor desk by editor desk
August 7, 2024
in क्राईम, जळगाव
0
कर्जाचा डोंगर अन शेतकऱ्याने घेतला गळफास

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील दापोरा येथे कर्जाच्या जाचाला कंटाळून दशरथ भीमराव तांदळे (वय ५२, रा. दापोरा) या शेतकऱ्याने गळफास घेऊन, आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजता उघडकीस आली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तांदळे हे पत्नी व मुलासोबत दापोरा येथे वास्तव्याला होते. दुपारी घरी कोणीही नसताना त्यांनी राहत्या घरातील पंख्याला गळफास घेतला. त्यांच्या मुलाने दरवाजा उघडल्यानंतर प्रकार उघडकीस आला. तांदळे यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी अनिता तांदळे, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. ते दापोरा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक तुकाराम भीमराव तांदळे यांचे भाऊ होत. दरम्यान, वाढते कर्ज आणि त्या तुलनेत शेतीतून कमी मिळणारे उत्पन्न याला कंटाळून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

Previous Post

आठवडी बाजारातून दोघांनी नेले : अन अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग

Next Post

मटनाच्या दुकानात वाद : एकाला चाकूचा धाक दाखवून मारहाण

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

मटनाच्या दुकानात वाद : एकाला चाकूचा धाक दाखवून मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group