• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आमदार पाटलांनी पकडली गुटखा तस्करी करणारी कार

editor desk by editor desk
August 6, 2024
in क्राईम, जळगाव, मुक्ताईनगर
0
मोठी कारवाई : जिल्ह्यात १८ लाखांचा गुटखा पकडला !

मुक्ताईनगर : प्रतिनिधी

शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी सुरू आहे. पोलिस प्रशासनातर्फे वारंवार कारवाई होत आहे. असे असली तरी गुटखा तस्करी थांबण्याचे नाव घेत नाही. सोमवारी आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुटखा तस्करी करणारी एक कार पकडली. या कारमध्ये ५ लाखांचा गुटखा आढळला. गुटख्यासोबतच ७ लाखांची कारही जप्त केली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, मुक्ताईनगर तालुक्याला लागून असलेल्या मध्य प्रदेशातून गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. सोमवारी सकाळी आमदार चारठाणा येथे जात असताना त्यांच्या सुरक्षारक्षकाने एक संशयास्पद जात असलेले वाहन अडवले असता त्या वाहनात अवैधरीत्या गुटखा तस्करी होत असल्याचे आढळून आले. यानंतर हे वाहन (एम. एच. ०२/ बीएम ८४२५) डीवायएसपी कार्यालयात आणले. या वाहनामध्ये चार लाख ९८ हजार १०० रुपयांचा गुटखा आढळून आला तसेच गाडीची किंमत सात लाख असा एकूण १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. हे वाहन भुसावळ येथे जात असताना पकडण्यात आले. पो. कॉ. विजय कचरे यांच्या फिर्यादीवरून संशयित मोहम्मद अमीर मोहम्मद हनीफ शेख (रा. खडका रोड, भुसावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे व त्यांचे सहकारी करीत आहे.

Previous Post

तोंडात विषारी औषध गेल्याने सफाई कर्मचाऱ्यांचा दुर्देवी मृत्यू

Next Post

फ्रेण्डशिप डे’च्या दिवशी मित्राला शेवटचा फोन करत तरुणाने आयुष्य संपविले !

Next Post
फ्रेण्डशिप डे’च्या दिवशी मित्राला शेवटचा फोन करत तरुणाने आयुष्य संपविले !

फ्रेण्डशिप डे'च्या दिवशी मित्राला शेवटचा फोन करत तरुणाने आयुष्य संपविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group