• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नऊ वर्षांच्या विद्यार्थाचा दुर्देवी मृत्यू : जिह्यातील आश्रमशाळेत घडली घटना

editor desk by editor desk
August 5, 2024
in क्राईम, जळगाव, यावल
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील मनवेल येथील आश्रमशाळेत चक्कर येऊन पडल्याने नऊ वर्षांच्या विद्यार्थाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनवेल येथील आदिवासी आश्रमशाळेत फुलसिंग पहाडसिंग बारेला हा नऊ वर्षाचा विद्याथ शिकत होता. आज सकाळी अचानक त्याला चक्कर आल्याने तो खाली पडला. त्याला तातडीने यावल येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषीत केले.

मयत फुलसिंग बारेला हा हिंगोणा येथील रहिवासी होता. त्याचा अकस्मात मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या  बाबत अजून कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी पवन पाटील यांनी येथे भेट देऊन माहिती जाणून घेतली.

Previous Post

अमळनेर येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्र भूमिपूजन

Next Post

पावसाने कोसळली घराची भिंत, मदतीला पोहचला प्रहारचा हात

Next Post
पावसाने कोसळली घराची भिंत, मदतीला पोहचला प्रहारचा हात

पावसाने कोसळली घराची भिंत, मदतीला पोहचला प्रहारचा हात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group