• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मंत्री अनिल पाटलांना कंटाळून दादांच्या कार्यकर्त्यांचा सामुहिक राजीनामा !

अजित पवार गटाला मोठा धक्का: धरणगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे?

editor desk by editor desk
August 5, 2024
in अमळनेर, जळगाव, राजकारण, राज्य, सामाजिक
0
मंत्री अनिल पाटलांना कंटाळून दादांच्या कार्यकर्त्यांचा सामुहिक राजीनामा !

जळगाव : प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तस तशा जळगाव जिल्ह्यात राजकीय घडामोडी नाही आता वेग आला आहे. त्यात धरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सामूहिक राजीनामांमध्ये पदाधिकाऱ्यांनी असे नमूद केले आहे की, मंत्री अनिल पाटील, जिल्हा बँक चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांची कोणत्याही समितीवर नियुक्ती नाही. तसेच कोणतेही काम होत नाहीत. त्यामुळे धरणगाव तालुक्यातील पदाधिकारी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण शिवसेना भाजपा सोबत सत्तेत आहोत वर्ष उलटूनही कोणत्याही तालुक्याच्या कमिटीवर आपल्या कार्यकर्त्याची नियुक्ती होत नाही तसेच कोणतेही लोक हिताचे काम होत नसल्याने विनाकारण पदावर राहणे योग्य वाटत नाही. ही बाब आम्ही आपल्या निदर्शनाशिअपूर्वी देखील आणून दिलेली आहे परंतु काही कार्यवाही होत नाही म्हणून आम्ही आमच्या पदाचे राजीनामे देत असून अजित दादांचे कार्यकर्ते म्हणून कायम काम करत राहू धन्यवाद आपले नम्र शामकांत पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस धरणगाव रमेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष निंबाजीराव पाटील जिल्हा सरचिटणीस यांनी सामूहिक राजीनामा दिले आहे.

Previous Post

राज ठाकरेंची घोषणा : दोन उमेदवारांचे नावे केले जाहीर

Next Post

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार ; संघर्षात ९१ जणांचा मृत्यू

Next Post
बांगलादेशात पुन्हा हिंसाचार ; संघर्षात ९१ जणांचा मृत्यू

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार ; संघर्षात ९१ जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group