• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ट्रक आणि दूध वाहिनीचा अपघात !

editor desk by editor desk
August 5, 2024
in क्राईम, जळगाव, बोदवड
0
ट्रक आणि दूध वाहिनीचा अपघात !

बोदवड : प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ट्रक आणि दूध वाहिनीचा येथे जोरदार अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजेच्या सुमारास बोदवड-मुक्ताईनगर रस्त्यावरील बोदवड शहरातील अमर डेअरीजवळ मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या ट्रकची (एमपी ०९- एचजी ८८९१) धडक वळण घेत असलेल्या दूध वाहिनीला बसली. ही धडक इतकी जोरात होती की, त्यात ट्रकच्या पुढील भागाचे तर दूध वाहिनीच्या मागील भागाचे मोठे नुकसान झाले. या अपघातात दूध वाहिनीच्या आत असलेल्या मालाचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. मात्र कोणासही सुदैवाने फारशी इजा झाली नाही. याबाबत उशिरापर्यंत पोलिसांत नोंद नव्हती.

Previous Post

पिण्याच्या पाण्याची चिंता संपली : गाेदावरीला आला पूर

Next Post

जळगावात भरदिवसा घरफोडी ; लाखांचा मुद्देमाल लंपास !

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगावात भरदिवसा घरफोडी ; लाखांचा मुद्देमाल लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
राजकारण

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

June 25, 2025
चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार

June 25, 2025
खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !

June 25, 2025
अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले :  म्हणून हिंदीची सक्ती करू नका !
क्राईम

अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले : म्हणून हिंदीची सक्ती करू नका !

June 25, 2025
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !
Uncategorized

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !

June 25, 2025
अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज  !
राजकारण

अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज !

June 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group