• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शरद पवार गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला !

editor desk by editor desk
August 1, 2024
in क्राईम, राजकारण, राज्य
0
शरद पवार गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात नुकतेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केल्याची घटना ताजी असतांना आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीवर अचानक हा हल्ला करण्यात आला. हल्ला करणाऱ्यांमध्ये तीन कार्यकर्त्यांचा समावेश होता. आव्हाड यांच्या गाडीच्या मागेच पोलिसांची गाडी होती. मात्र हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला नंतर ते फरार झाले. जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांच्या विषयी वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून हा हल्लाबोल करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर देखील हल्ला झाला. संभाजीराजे छत्रपती यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर स्वराज्य संघटनेने जितेंद्र आव्हाड यांना आधीच इशारा दिला होता. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती म्हणणे सोडून द्यावे. त्यांचे रक्त तपासण्याची गजर असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत स्वराज्य संघटनेच्या वतीने आव्हाड यांना इशारा देण्यात आला होता. त्या नंतर आता त्यांच्या गाडीवर देखील हल्ला करण्यात आला. तसेच या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटना घेत असल्याचेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Previous Post

उद्धव ठाकरे, संजय राऊतांना २ हजारांचा दंड ; वाचा काय आहे प्रकरण

Next Post

सामाजिक सन्मान व प्रतिष्ठा वाढणार !

Next Post
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !

सामाजिक सन्मान व प्रतिष्ठा वाढणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group