• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव दुचाकी धडकली : मोटर वाहन निरीक्षक जखमी

editor desk by editor desk
August 1, 2024
in क्राईम, जळगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

जळगाव : प्रतिनिधी

कामावरून घरी परतत असलेल्या सहायक मोटर वाहन निरीक्षक श्रद्धा महाजन यांच्या दुचाकीला भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे त्या जखमी झाल्या. हा अपघात मंगळवारी (३० जुलै) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास समतानगरजवळ झाला.

सविस्तर वृत्त असे कि, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक असलेल्या श्रद्धा महाजन या रायसोनीनगरकडे घरी जात होत्या. त्या वेळी भरधाव दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात त्यांना दुखापत झाली. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले.

Previous Post

पथराड खुर्द ग्रामपंचायत सरपंचपदी मंजुळाबाई चव्हाण यांची बिनविरोध निवड !

Next Post

मुले शाळेत, पती कामावर विवाहितेने घरात संपविले आयुष्य !

Next Post
मुले शाळेत, पती कामावर विवाहितेने घरात संपविले आयुष्य !

मुले शाळेत, पती कामावर विवाहितेने घरात संपविले आयुष्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group