• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वसंतवाडी ग्रामपंचायत कार्यालयात गुरूवारी कोरोना लसीकरण शिबीर

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 19, 2022
in आरोग्य, जळगाव
0
वसंतवाडी ग्रामपंचायत कार्यालयात गुरूवारी कोरोना लसीकरण शिबीर

प्रतिनिधी प्रविण पाटील। तालुक्यातील वसंतवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे कोवीड लसीकरण शिबीराचे आयोजन गुरूवारी २० जानेवारी रोजी सकाळी घेण्यात येणार आहे.

याप्रसंगी जळगाव तालुका वैद्यकीय अधिकारी आणि म्हसावद आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्गदर्शनाखाली जळके आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी हे लसीकरण केंद्रावर उपस्थित राहणार आहे.

यावेळी लसीकरण केंद्रावर १८ वर्षावरील सर्व तसेच प्रथम डोस घेऊन ८४ दिवस पुर्ण झालेले तसेच दुसरा डोस घेऊन ९ महीने पुर्ण झालेल्या लाभार्थ्यांना बुस्टर डोस व १५ ते १७ वयोगटातील मुलांसाठी येथे लसीचे डोस उपलब्ध राहणार आहे. अशी माहिती जळके आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक सलीम पिंजारी यांनी दिली आहे. वसंतवाडी गावातील नागरीकांनी कोवीड लसीकरण शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त वावडदा येथे रूग्णवाहिका लोकार्पण होणार

Next Post

बोदवड नगरपंचायतीत शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्याने यावल येथे शिवसैनिकांचा जल्लोष

Next Post
बोदवड नगरपंचायतीत शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्याने यावल येथे शिवसैनिकांचा जल्लोष

बोदवड नगरपंचायतीत शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्याने यावल येथे शिवसैनिकांचा जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group