Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महिलेला फोनवरून जिवेठार मारण्याची धमकी
    क्राईम

    महिलेला फोनवरून जिवेठार मारण्याची धमकी

    editor deskBy editor deskJuly 31, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या चौघांनी फिर्यादी महिलेला फोनवरून शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना दि. २६ रोजी दुपारी तीन वाजता घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शहरातील आरएमएस कॉलनीत रेखा सुभाष पाटील या महिला वास्तव्यास आहे. त्यांनी सुवर्णा कृष्णा पाटील, कृष्णा पाटील (रा. संत मीराबाई नगर), वंदना अजय पाटील, अजय पाटील यांच्या विरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे दि. २६ रोजी दुपारी त्यांच्या मोबाईल वर कॉल करून त्यांना शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या नातेवाईक यांना भेटून आणि फोन वरून त्या महिलेविषयी वाईटसाईट सांगून त्याची बदनामी केली. हा त्रास असह्य झाल्याने महिलेने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यावरून चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026

    महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग ; एका विरोधात गुन्हा दाखल !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.