• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बसमध्ये चढताना सेवानिवृत्त जवानाच्या खुश्यातून ३९ हजार लांबविले !

editor desk by editor desk
July 31, 2024
in क्राईम, जळगाव
0
धरणगाव तालुक्यात तिघांनी धक्काबुकी करीत तरुणाकडील मोबाईल पळविला

जळगाव : प्रतिनिधी

अकोला-नाशिक बसमध्ये चढत असताना एका सेवानिवृत्त जवानाच्या खिशातून ३८ हजार ९०० रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी २९ जुलै रोजी दुपारी २ वाजता जळगाव येथील नवीन बसस्थानक आवारात घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर माणिक पाटील (वय-४४) रा. रामकृष्ण नगर, धरणगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. ते सीआरपीएफ सेवेतून सेवानिवृत्त झालेले आहे. दरम्यान सोमवारी २९ जुलै रोजी दुपारी ते जळगाव शहरात आलेले होते. काम आटोपून ते दुपारी २ वाजता अकोला- नाशिक बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातून ३८ हजार ९०० रुपयांची रोकड चोरून नेली. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाही कमलेश पवार करीत आहे.

Previous Post

मनी लाँड्रींगच्या नावाखाली २२ लाखांचा गंडा

Next Post

महिलेला फोनवरून जिवेठार मारण्याची धमकी

Next Post
महिलेला फोनवरून जिवेठार मारण्याची धमकी

महिलेला फोनवरून जिवेठार मारण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group