• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्हावासियांनो काळजी घ्या: आज आढळले एवढे कोरोना बाधित

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 19, 2022
in आरोग्य, जळगाव
0
जिल्हावासियांनो काळजी घ्या: आज आढळले एवढे कोरोना बाधित

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जिल्हा प्रशासनाने दिलेल्या पत्रकानुसार आज एकुण ४६९ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ७९ रूग्ण चांगले होवून घरी गेले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

जळगाव शहर-१२६, जळगाव ग्रामीण-२२, भुसावळ-११८, अमळनेर-३७, चोपडा-५५, पाचोरा-१३, भडगाव-०, धरणगाव-५, यावल-६, एरंडोल-४०, जामनेर-८, रावेर-१, पारोळा-०, चाळीसगाव-३३, मुक्ताईनगर-४, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ४६९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४६ हजार २५४ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ८०६ रूग्ण बरे झाले आहे. आता २ हजार ८६८ बाधित रूग्ण उपचार घेत आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Previous Post

अन्… रोहित पाटलांनी विरोधकांना बाप दाखवला !

Next Post

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त वावडदा येथे रूग्णवाहिका लोकार्पण होणार

Next Post
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त वावडदा येथे रूग्णवाहिका लोकार्पण होणार

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त वावडदा येथे रूग्णवाहिका लोकार्पण होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group