• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

हातात तलवार घेवून माजवीत होता दहशत : पोलिसांनी केली अटक

editor desk by editor desk
July 29, 2024
in क्राईम, जळगाव
0
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

जळगाव : प्रतिनिधी

नशिराबाद शहरातील पिंजारी हॉल जवळ बेकायदेशीरपणे हातात तलवार घेवून परिसरात दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला नशिराबाद पोलीसांनी शनिवारी २७ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता कारवाई करत अटक केली. त्याच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्ता उललाह अमान उल्लाह शाह (वय २९ रा. मोमीन मोहल्ला, नशिराबाद) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे कि, उत्ता उल्लाह अमान उल्लाह शहा हा तरूण बेकायदेशीररित्या हातात तलवार घेवून दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती नशिराबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली, त्यानुसार पोलीसांनी शनिवारी २७ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता कारवाई करत संशयित आरोपी अत्ता उल्लाह अमान उल्लाह शाह (वय २९) रा. मोमीन मोहल्ला, नशिराबाद याला अटक केली.

Previous Post

जिल्ह्यात इतके दिवस बरसणार पाऊस !

Next Post

….‘आमचा सैराट होऊ शकतो..’; अमितच्या पत्नीचा खळबळजनक दावा

Next Post
….‘आमचा सैराट होऊ शकतो..’; अमितच्या पत्नीचा खळबळजनक दावा

....‘आमचा सैराट होऊ शकतो..’; अमितच्या पत्नीचा खळबळजनक दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group