• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कवठळ येथील शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

editor desk by editor desk
July 26, 2024
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
कवठळ येथील शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील कवठळ येथील शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी २५ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीला आले आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. शरद खंडू पवार (वय ५७) रा. कवठळ ता. धरणगाव असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शरद पवार हे आपल्या पत्न ी, दोन मुलं व सुना यांच्यासोबत वास्तव्याला होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांनी यावर्षी त्यांच्या शेतीसह इतरांची शेती कसण्यासाठी घेतलेली होती. शेतीसाठी त्यांनी कर्ज काढले होते. दरम्यान या कर्जबाजारीमुळे ते काही दिवसांपासून विवंचनेत होते. दरम्यान गुरुवारी २५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता त्यांनी चहापाणी करून घरातून शेतात जाण्यासाठी निघून गेले.

त्यानंतर त्यांचा मुलगा मयूर पवार हा सकाळी १०.३० वाजता शेतात गेला, त्यावेळी वडिलांनी झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी शेतातील मजुरांना बोलवून खाली उतरत तातडीने जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुग्गड यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Previous Post

पंपावर पेट्रोल भरले, पैसे मागितले अन केली वृद्धाला मारहाण

Next Post

मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते भजनी मंडळ साहित्याचे वाटप

Next Post
मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते भजनी मंडळ साहित्याचे वाटप

मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते भजनी मंडळ साहित्याचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group