Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हतनूर धरणात पाणी वाढले : १८ दरवाजे उघडले !
    जळगाव

    हतनूर धरणात पाणी वाढले : १८ दरवाजे उघडले !

    editor deskBy editor deskJuly 23, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पावसाचा चांगलाच जोर वाढत असतांना दरम्यान हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली असून हतनूर धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे तापी नदीच्या दोन्ही तिरांवरील नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

    सोमवारी हतनूर धरणाचे ४१ पैकी १२ दरवाजे १.० मी. उंचीने सकाळी दुघाज्ञात आले होते. तापी नदीपात्रामध्ये २३०९६ क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. पुढील काही तासांत ३५ हजार ते ४५ हजार क्युसेक पर्यंत विसर्ग हतनूर धरणातून होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने सायंकाळी १८ दरवाजे उघडण्यात आले. यामुळे तापी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.