• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चिंताजनक : जिल्ह्यात आज एवढे रूग्ण आढळले; १८० रूग्ण कोरोनामुक्त

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 18, 2022
in आरोग्य, जळगाव
0
चिंताजनक : जिल्ह्यात आज एवढे रूग्ण आढळले; १८० रूग्ण कोरोनामुक्त

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आजच्या अहवालात दिवसभरातून तब्बल ४०९ कोरोना बाधित रूग्ण संख्या आढळून आली आहे सोबतच १८० रूग्ण उपचार घेवून घरी गेले आहे. अशी माहितीसिव्हील सर्जन डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

आज जळगाव शहरात १५९, जळगाव ग्रामीण-१८, भुसावळ १०६, अमळनेर-५, चोपडा-४३, पाचोरा-९, भडगाव-१३, धरणगाव-६, यावल-१, एरंडोल-२, जामनेर-५, रावेर-४, पारोळा-९, चाळीसगाव-७, मुक्ताईनगर-२०, बोदवड-०आणि इतर जिल्ह्यातील २ याप्रमाणे एकुण ४०९ रूग्ण सापडले आहे.

जळगाव जिल्ह्यात आजवर १ लाख ४५ हजार ७८५ रूग्ण आढळले त्यापैकी १ लाख ४० हजार ७२६ रूग्ण चांगले होवून घरी गेले. जिल्ह्यात सध्या २ हजार ४७८ कोरोना बाधित बाधित रूग्ण उपचार घेत आहे. आज एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नसल्याचे माहिती सिव्हील सर्जन डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Previous Post

रावेरचा वन परिक्षेत्रीय अधिकारी लाच मागतांना अटक

Next Post

पिंप्री खुर्द येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबीर उत्साहात

Next Post
पिंप्री खुर्द येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबीर उत्साहात

पिंप्री खुर्द येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबीर उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group