• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कंटेनर व टेम्पोचा अपघात : १ ठार तर सहा जखमी

editor desk by editor desk
July 22, 2024
in क्राईम, जळगाव, राज्य
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

पारोळा : प्रतिनिधी

येथील राष्ट्रीय महामार्गावरील सावखेडा होळ गावाजवळ रविवारी सकाळी ७:०० वाजेच्या सुमारास कंटेनर व टेम्पो यांच्यात समोरासमोर अपघात झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाल्याची घटना घडली.

सविस्तर वृत्त असे कि, रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास जळगावहून धुळ्याकडे जाणारा कंटेनर (सीजी ०६ एम ११६६) हा भरधाव वेगाने येत होता. त्याचवेळी समोरून येणाऱ्या टेम्पोला (एमएच ११ बीएल ३११२) जोरदार धडक दिली. त्यात सातजण जखमी झाले. यात राहुल गणपत चव्हाण, रोहिदास परशुराम चव्हाण (दोन्ही मोरगाव तांडा, ता. जामनेर), गणेश पुरा चव्हाण, राघो ओंकार चव्हाण, दारासिंग ओंकार चव्हाण, ट्रालीवरील चालक व क्लिनर (नाव गाव माहीत नाही) हे जखमी झाले आहेत.

घटनेचे वृत्त कळताच रुग्णवाहिकेतून त्यांना पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले व पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलवण्यात आले होते. त्यात रोहिदास परशुराम चव्हाण (६०) यांचा मृत्यू झाला. याबाबत राहुल चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

भरधाव धडकेत वृद्ध ठार

Next Post

जम्मूत पुन्हा दहशतवाद्यांकडून हल्ला ; एक जवान जखमी

Next Post
जम्मूत पुन्हा दहशतवाद्यांकडून हल्ला ; एक जवान जखमी

जम्मूत पुन्हा दहशतवाद्यांकडून हल्ला ; एक जवान जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group