• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मध्यरात्री पालकमंत्र्यांच्या अंगणात काळी रांगोळी ; भाजपा युवा मोर्चा अन्… युवा सेना आमने- सामने

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 18, 2022
in जळगाव, राजकारण
0
मध्यरात्री पालकमंत्र्यांच्या अंगणात काळी रांगोळी ; भाजपा युवा मोर्चा अन्… युवा सेना आमने- सामने

पालकमंत्र्यांच्या घरासमोर विद्यापीठ सुधारणा कायद्याचा निषेध; भाजयुमोने काढली निषेधाची रांगोळी

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक नुकतेच पारित करण्यात आले. या कायद्याला भाजपाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या घरासमोर सोमवारी १७ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजता भाजपा युवा मोर्चाच्यावतीने निषेधार्थ रांगोळी काढून निषेध व्यक्त करण्यात आला.

विधी मंडळात महाविकास आघाडीच्या सरकारने विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकाला राज्यात भाजपाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याचा निषेध म्हणून भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी १७ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या घरासमोर गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करत घरासमोर काळी रांगोळीने रांगोळी काढून अनोखे आंदोन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.  याप्रसंगी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, प्रदेश सचिव भैरवी वाघ-पलांडे, भाऊसाहेब पाटील, सचिन पवार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पालकमंत्री यांच्या संपर्क कार्यालयासमोर विद्यापीठ कायद्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यात शिवसेना-भाजपा वाद पेटला आहे. यापुर्वी देखील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर वक्तव्य करणाऱ्या नारायण राणेचा निषेध व्यक्त करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजपा कार्यालयात कोंबड्या फेकल्याचा प्रकार घडला होता. याबाबत भाजपाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. त्याप्रमाणे आता विद्यापीठ कायद्याचा मुद्दा उचलून धरत जिल्ह्यात पुन्हा शिवसेना आणि भाजपा वाद पेटण्याची शक्यता दिसून येत आहे

Previous Post

गांजा तस्करी कनेक्शन : एनसीबीच्या पथकाने धरणगावातून एकाला केली अटक

Next Post

रावेरचा वन परिक्षेत्रीय अधिकारी लाच मागतांना अटक

Next Post
रावेरचा वन परिक्षेत्रीय अधिकारी लाच मागतांना अटक

रावेरचा वन परिक्षेत्रीय अधिकारी लाच मागतांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group