• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विठ्ठलाचे दर्शन घेतले अन वाटेत घडले ते धक्कादायक

editor desk by editor desk
July 20, 2024
in क्राईम, जळगाव, यावल
0
विठ्ठलाचे दर्शन घेतले अन वाटेत घडले ते धक्कादायक

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील चिंचोली येथील बाबुलाल मकुंदा पाटील (वय ६५) हे आपल्या पत्नीसोबत चिंचोली येथीलच लक्ष्मी नारायण मंदिराच्या दरवर्षाप्रमाणे जाणाऱ्या पंढरपूर पायी दिंडीत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत चिंचोली येथून बरीच भक्त मंडळी पंढरपूर यात्रेसाठी गेली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल, रखुमाईचे दर्शन घेऊन ते १८ रोजी दुपारी पंढरपूर येथून घरी परतीच्या मार्गावर लागले. रस्त्यात अहमदनगर जवळ त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर दिंडीतील सेवेकऱ्यांनी त्यांना नगरच्या एका खासगी रुग्णालयातही दाखल केले. पंरतु, प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे चिंचोलीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

खळबळजनक : महामार्गानजीक आढळला तरुणाचा मृतदेह

Next Post

मोठी बातमी : विधानसभेला उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ? कॉंग्रेस, पवारांचा विरोध !

Next Post
मोठी बातमी : विधानसभेला उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ? कॉंग्रेस, पवारांचा विरोध !

मोठी बातमी : विधानसभेला उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ? कॉंग्रेस, पवारांचा विरोध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group