• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खळबळजनक : महामार्गानजीक आढळला तरुणाचा मृतदेह

editor desk by editor desk
July 20, 2024
in क्राईम, जळगाव
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

भुसावळ : प्रतिनिधी

महामार्गावरील नवोदय विद्यालयाच्या मागील बाजूस साकेगाव शिवारात एका अनोळखी मुलाचा निंबाच्या झाडाखाली मृतदेह आढळला. ही घटना १८ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साकेगाव शिवारात नवोदय विद्यालयाच्या मागील बाजूस यज्ञेश मोहन नेमाडे मित्रासह शेत पाहण्यासाठी गेले असता त्यांना निंबाच्या झाडाखाली सुमारे १४ ते १५ वर्षांच्या मुलाचा मृतदेह दिसला. त्यांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक महेश गायकवाड, पोहेका संजय तायडे, संजय भोई, वाल्मिक सोनवणे, जगदीश भोई यांच्या पथकाने धाव घेत पाहणी केली. मृतदेहाच्या शेजारी टी-शर्ट निळ्या रंगाची फुल पँट आढळली. तो शेतशिवारात नेमका कशासाठी आला होता? कोणी आणलं? हा घातपात तर नाही? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Previous Post

दुचाकीने आले अन तरुणाच्या हातातील मोबाईल लांबविला

Next Post

विठ्ठलाचे दर्शन घेतले अन वाटेत घडले ते धक्कादायक

Next Post
विठ्ठलाचे दर्शन घेतले अन वाटेत घडले ते धक्कादायक

विठ्ठलाचे दर्शन घेतले अन वाटेत घडले ते धक्कादायक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group