• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

हभप जळकेकर यांनी तोंड संभाळून बोलावं, अन्यथा … : शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांचा इशारा

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 18, 2022
in जळगाव, राजकारण
0
हभप जळकेकर यांनी तोंड संभाळून बोलावं, अन्यथा … : शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांचा इशारा

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । हभप जळकेकर महाराज यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल दिलेली प्रतिक्रिया ही संतप्त असून याचा शिवसेनेतर्फे तीव्र निषेध व्यक्त करीत असून हभप जळकेकर महाराज यांनी तोंड सांभाळून बोलावे अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी दिली आहे.

खासदार उन्मेश पाटील यांच्या गिरणा परिक्रमासंदर्भात पाचोरा येथे कार्यक्रमात हभप ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. जिल्ह्यात या वक्तव्याचा शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला होता. याबाबत जिल्हाप्रमुख हर्षल माने म्हणाले की, आपण काय होतात. राहिला प्रश्न राजकारणाचा हे पूर्ण जिल्हास ध्यात आहे. आपणास कोणी घडविले, आपणास कोणी मोठे केले, ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये पात्रता नसतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपणास जिल्हा संघटक केले. त्यामुळे जिथे खाल्ले तिथे घाण करू नये, बोलताना तोंड सांभाळून बोलावे. अन्यथा जो पैदा करु शकतो तो संपवू पण शकतो त्यामुळे पैदा करणाऱ्यास विसरू नये. १२ दिवसात शिवसेनेच्या जीवावर खासदार झालेल्या व्यक्तीसाठी आपण आपली शक्ती व्यर्थ घालू नये, तसेच त्वरित माफी मागावी अन्यथा परिणाम वाइट होतील. असा इशारा दिला आहे.

Previous Post

धरणगाव येथे विद्यापीठ कायद्याच्या निषेधार्थ भाजयुर्माचे तीव्र आंदोलन

Next Post

गांजा तस्करी कनेक्शन : एनसीबीच्या पथकाने धरणगावातून एकाला केली अटक

Next Post
गांजा तस्करी कनेक्शन : एनसीबीच्या पथकाने धरणगावातून एकाला केली अटक

गांजा तस्करी कनेक्शन : एनसीबीच्या पथकाने धरणगावातून एकाला केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group