• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खळबळजनक : नांदेड येथे चिमुकलीवर अत्याचार

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 17, 2022
in क्राईम, राज्य
0
खळबळजनक : नांदेड येथे चिमुकलीवर अत्याचार

नांदेड वृत्तसंस्था । दहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. हा प्रकार नांदेड तालुक्यातील लिंबगाव येथे उघडकीला आला आहे. संशयित आरोपी देखील ११ वर्षीय अल्पवयीन मुलगा असल्याचे समोर आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या ११ वर्षांने बलात्कार केल्याचा आरोप होत आहे आहे. या मुलाने शेजारच्या मुलीला घराच्या पाठीमागे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरुन लिंबगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नकळत्या वयात हातात आलेल्या इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे कोवळ्या बालमनावर दुष्परिणाम वाढल्याची भीती या घटनेमुळे व्यक्त होत आहे. दरम्यान, या अनपेक्षित घटनेमुळे पोलीस देखील चक्रावून गेले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. अल्पवयीन मुलाच्या अत्याचाराला बळी पडलेली पीडिताही अल्पवयीनच आहे. १० वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नकळत्या वयात हातात इंटनेट आल्यामुळे हा भयावह प्रकार घडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अल्पवयीन पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

Previous Post

विटनेर येथील शेतकऱ्याची आत्महत्या !

Next Post

धरणगाव येथे विद्यापीठ कायद्याच्या निषेधार्थ भाजयुर्माचे तीव्र आंदोलन

Next Post
धरणगाव येथे विद्यापीठ कायद्याच्या निषेधार्थ भाजयुर्माचे तीव्र आंदोलन

धरणगाव येथे विद्यापीठ कायद्याच्या निषेधार्थ भाजयुर्माचे तीव्र आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group