• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांची प्रतिमा मालिन करू नये, अन्यथा….! ; धरणगाव शिवसेनेचा इशारा

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 17, 2022
in धरणगाव, राजकारण
0
पालकमंत्र्यांची प्रतिमा मालिन करू नये, अन्यथा….! ; धरणगाव शिवसेनेचा इशारा

धरणगाव प्रतिनिधी : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या हभप जळकेकर महाराज यांचा शिवसेनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पालकमंत्र्यांची प्रतिमा मलीन करू नये अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिलेजाईल असा इशारा धरणगाव युवासेना उपशहर प्रमुख विलास महाजन यांनी दिला आहे.

भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व किर्तनकार हभप ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी पाचोरा तालुक्यात खा. उन्मेश पाटील यांच्या गिरणा परिक्रमेच्या संदर्भातील एका सभेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे नाव न घेतला “माजलेले रक्त” असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. हभप जळकेकर यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून

हभप जळकेकर महाराज यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा नामोल्लेख न करता धरणगाव विधानसभेचा उल्लेख केलेला असून जळकेकर महाराज हे आधी शिवसेनेत होते नंतर ते भाजपात गेले आहेत. ना. गुलाबराव पाटील हे लाखांच्या मताधिक्क्याने निवडून येतात यामुळे त्यांची प्रतिमा मालिन करू नये, असा इशारा देत यापुढे सेनेच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा धरणगाव युवासेना उपशहर प्रमुख विलास महाजन यांनी दिला आहे.

Previous Post

फडणवीसांना आता “काशीचा घाट” शरद पवारच दाखवतील- नवाब मलीक

Next Post

विटनेर येथील शेतकऱ्याची आत्महत्या !

Next Post
विटनेर येथील शेतकऱ्याची आत्महत्या !

विटनेर येथील शेतकऱ्याची आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group